सातबारा, ८अ, फेरफार आदींसह अन्य सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर, वाचा सविस्तर
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात. यातील काही सेवा मोफत आहेत तर काही सेवांना शुल्क आकारले जाते. यामध्ये सातबारा उतारा असेल 8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणी यासह सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा उपलब्ध आहेत.
अधिक वाचा