यूपीएससीच्या धर्तीवर MPSC चे वार्षिक कॅलेंडर; मुख्यमंत्र्यांची घोषणा
२०१८-१९ नंतर, राज्यातील विविध आरक्षणाशी संबंधित निर्णय आणि न्यायालयांच्या स्थगिती आदेशांमुळे भरती प्रक्रियांना विलंब झाला. परंतु, आता सरकार एमपीएससीसाठी कायमस्वरूपी परीक्षा वेळापत्रक लागू करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून परीक्षा वेळेवर घेता येतील."
अधिक वाचा