१२ वी च्या परीक्षेत घडला प्रकार; पर्यवेक्षका विरुध्द शिस्तभंगाच्या कार्यवाहीचा आदेश ; नाशिक विभागातील नंदुरबार लोणखेडा येथील घटना
उच्च माध्यमिक इयत्ता १२ वी ची प्रमाणपत्र परीक्षेला पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला नंदुरबार जिल्ह्यात लोणखेडा केंद्र क्रमांक ६२५ वर गैर गैरप्रकार उघडकीस आल्याने एका शिक्षकाच्या विरोधात शिस्तभंग कारवाईचा आदेश देण्यात आला.
अधिक वाचा