नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासूनच, तर कामकाजासाठी २३४ दिवस; शिक्षणमंत्र्यांची माहिती
आतापर्यंत १५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून नवीन २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू केले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
अधिक वाचा