उद्यापासून बारावीच्या परीक्षा, शिक्षण मंडळाने दिल्या महत्त्वाच्या सूचना
परीक्षे संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठराविक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र कॅल्क्युलेटर मोबाईल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कुठल्याही आणि कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना केले आहे.
अधिक वाचा