हिरालाल पगडाल लिखीत 'पुन्हा एकदा लंडन' या पुस्तकाचे दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन होणार.
दिल्ली येथे होण्याऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात हिरालाल पगडाल यांच्या 'पुन्हा एकदा लंडन' या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.
अधिक वाचा