ब्रेकिंग न्यूज :
भारत

सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

Blog Image
एकूण दृश्ये: 154

सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

   अहिल्यनगर

राज्य पोलीस दलातील २२ पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरला बदली झाली आहे, तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या जागी आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे.

श्रमाशिवाय फळ मिळत नाही.

लोकमान्य टिळक
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin