अदिबा अनम 'यूपीएससी'त 142 वी रँक यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी
पुणे प्रतिनिधी
पुणे येथील आबेदा इनामदार सीनियर कॉलेजची विद्यार्थिनीने UPSC परीक्षेतील यशस्वी उमेदवारांमध्ये स्थान मिळवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2024 अंतिम निकाल जाहीर झाला असून. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्याची अदिबा अनम अश्फाक अहमद ने संपूर्ण भारतातून 142 वी रँक प्राप्त केली आहे. यापूर्वी आदिबाने यूपीएससी ची मुलाखत दिली होती, परंतु अंतिम निवड झाली नव्हती. पण या प्रयत्नात तिची अंतिम यादीत निवड झाली आहे. आदिबा ही महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम आय ए एस बनली आहे.
आदिबाने पदवीचे शिक्षण ( बीए उर्दु आणि बीए गणित आहे आबेदाने इनामदार महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. आदिबा ही हज हाऊस IAS प्रशिक्षण संस्था आणि जामीया निवासी प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी होय.