नेक्स्ट लेवल फिटनेस मध्ये अहिल्यानगरच्या खेळाडूनी जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत मारली बाजी ; राज्य स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर
'पावर लिफ्टिंग इंडिया या भारत सरकारच्या असोसिएशनशी संलग्न असलेल्या अहिल्यानगर जिल्हा पावर लिफ्टिंग असोसिएशनच्या जिल्हास्तरीय पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप व ओपन बॅच स्पेस स्पर्धा नेक्स्ट लेव्हल फिटनेस स्पर्धा सावेडी अहिल्यानगर येथे नुकतीच पार पडली.
या स्पर्धेत नेक्स्ट लेव्हल फिटनेसचे खेळाडू अर्णव इंगवले, सोहम गड्डम, श्रीकृष्ण सूर्यवंशी, अर्चना काळे ,सुरेश बनसोडे, शुभम गाडे यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविल्याने या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली . अर्णव इंगवले 53 किलो (सब जुनियर) गटामध्ये तर आकाश पवार 59 किलो अभिषेक कराल 66 किलो सोहम गद्दम 93 किलो श्रीकृष्ण सूर्यवंशी 120 किलो तर महिला गटाम ध्ये अर्चना काळे 57 किलो, पूजा 63 किलो, तेजस्विनी बोरुडे 69 किलो वैष्णवी पडुळकर 76 किलो तर सब ज्युनियर स्ट्रॉंग मुलांमध्ये अर्णव इंगवले ,ज्युनियर, स्ट्रॉंग मॅन आकाश पवार ज्युनिअर स्ट्रॉंग वुमेन वैष्णवी पाडुळकर सीनियर स्ट्रॉंग वुमेन अर्चना काळे स्ट्रॉंग मॅन ब्रांच प्रेस स्ट्रॉंग वुमेन वैष्णवी पाडुळकर सीनियर स्ट्रॉंग वुमेन अर्चना काळे स्ट्रॉंग मॅन बेंच स्पेस लवली केसरी वरील पावर लिफ्टर ची राज्य प्रावेट साठी निवड झाली असून सदरची राज्यस्तरीय स्पर्धा पालघर येथे होणार आहे.